शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

गोव्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 4:20 PM

गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवार २ एप्रिलपासून  सुरु होत आहे. 

पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवार २ एप्रिलपासून  सुरु होत आहे. 

९६२१ मुलगे आणि ९७२२ मुली मिळून १९,३४३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विशेष गरजा असलेले २८४ परीक्षार्थी आहेत. उद्या मंगळवार २ रोजी सकाळी ९.३0 ते दुपारी १२ या वेळेत प्रथम भाषा इंग्रजी, मराठी, ऊर्दू, ३ एप्रिल-सकाळी ९.३0 ते ११.३0 फ्लोरिकल्चर (सीडब्लूएसएन), ४ एप्रिल- सकाळी ९.३0 ते ११ सोशल सायन्स पेपर-१, ८ एप्रिल-सकाळी ९.३0 गणित (मॅथेमेटिक्स), ९ एप्रिल - सकाळी ९.३0 व्यावसायिकपूर्व विषय, १0 एप्रिल -सकाळी ९.३0  व्दितीय भाषा हिंदी, फ्रेंच, १२ एप्रिल- सकाळी ९.३0 सायन्स (विज्ञान), १३ एप्रिल- सकाळी ९.३0 तृतीय भाषा, १५ एप्रिल- सकाळी ९.३0 सोशल सायन्स पेपर २ अशी मुख्य परीक्षा होणार आहे.

२३ एप्रिल रोजी गोव्यात निवडणूक असल्याने या दिवशी ठेवलेला बेसिक कुकरी या व्यावसायिक विषयाची परीक्षा आता २५ रोजी एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षागृहात स्मार्ट घड्याळांना मनाई आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील कोणतीही वस्तू वापरता येणार नाही. मोबाइल फोन, कॅलक्युलेटर वापरण्यास बंदी आहे.

टॅग्स :examपरीक्षाgoaगोवा