चिखलीत राडा!
By Admin | Updated: November 8, 2015 02:27 IST2015-11-08T02:27:02+5:302015-11-08T02:27:12+5:30
वास्को : कावीळ झालेल्या तरुणाचे निधन झाल्यामुळे संतप्त झालेल्या मित्रांनी चिखली सरकारी रुग्णालयावर हल्लाबोल

चिखलीत राडा!
वास्को : कावीळ झालेल्या तरुणाचे निधन झाल्यामुळे संतप्त झालेल्या मित्रांनी चिखली सरकारी रुग्णालयावर हल्लाबोल करून प्रचंड नासधूस केली़ शनिवारी दुपारी ही घटना घडली. तरुणांच्या सुमारे पन्नास जणांच्या गटाने अचानक हा राडा केला. त्यातील काही संशयित वास्को पोलिसांना शरण आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार असल्याने इस्पितळात जास्त कर्मचारी नव्हते़ दुपारी १़१५ वाजण्याच्या सुमारास चिखली (पान २ वर)