शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गोवा पोलिसांना सतावतेय खब-यांची चणचण, ड्रग्सविरोधी कारवाईसाठी आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 21:10 IST

गोव्यात  पर्यटकांना भरती आणि अंमलीपदार्थांच्या व्यापा-यांना उधाण हे एकाचवेळी येते आणि एकाचवेळी येते असे पोलीसांच्या नोंदी स्पष्ट करतात.

पणजी: गोव्यात  पर्यटकांना भरती आणि अंमलीपदार्थांच्या व्यापा-यांना उधाण हे एकाचवेळी येते आणि एकाचवेळी येते असे पोलीसांच्या नोंदी स्पष्ट करतात. अंमलीपदार्थांच्या व्यवहारही लक्षावधीपासून कोट्यवधी रुपयांचे होऊ लागले असताना गोवा पोलिसांना समस्या सतावते आहे ती खब-यांची. पोलिसांना माहिती देणारे खबरेच आता कमी होऊ लागल्यामुळे माहिती मिळवायची कशी हे आव्हान पोलिसांपुढे आहे.  डिसेंबर महिन्यात पर्यटकांचे जथेच गोव्यात असताना गोवा पोलिसांनी १ कोटीहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ पकडण्यात यश आले असले तरी अनेक कोटी रुपये किंमतीचा अंमलीपदार्थ गोव्यात आणला जात असल्याचा संशय गुप्तचर विभागाला आहे. अलिकडील काही घडामोडींमुळे तसे संकेतही मिळाले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची गोष्ट असो किंवा ड्रग्सचे व्यवहार रोखणे असो सर्व कामांची मदार असते ती गुप्तचर विभागावर. त्यातल्या त्यात अंमली पदार्थांच्या बाबतीत तर गुप्तचरांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. अंमली पदार्थांचे व्यवहार कुठे होतात, त्यात कोण कोण लोक गुंतलेले असतात आणि व्यवहारांच्या नेमक्या जागा कोणत्या याची सविस्तर माहिती हे खबरे ठेवतात. त्यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळते आणि त्यानुसार सापळा रचून पोलीस कारवाई करतात. खब-यांना त्यांनी पुरविलेल्या माहितीनुसार मोबदला म्हणून काही तरी रक्कम दिले जाते. गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाकडे १२ वर्षांपूर्वी डजनभर तरी खबरे होते. आता अर्धेही राहिले नाहीत अशी माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे कारवाया करणे हे पोलिसांना आव्हान बनले आहे. खब-यांची संख्या रोडावण्याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना दिला जाणारा मोबदला. अंमली पदार्थाच्या व्यवहाराची जो माणूस माहिती ठेवतो आणि पोलिसांशी संधान बांधून असतो तो केवढी मोठी जोखीम घेत असतो याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. एवढे करूनही त्याला मिळणारा मोबदला हा अल्प असेल तर तो कशाला या भानगडीत पडेल असे खुद्द पोलीस सांगतात. वरिष्ठ अधिका-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खब-यांना दिल्या जाणारा भत्ता वाढवून देण्यात यावा यासाठी पोलीस खात्याने सरकारला प्रस्ताव पाठविला होता. परंतु अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस