शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कळंगुट येथे गांजा जप्त; संशयित सापळ्यात अडकला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:30 IST

कारवाईसाठी उपनिरीक्षक  परेश सिनारी नेतृत्वाखाली यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ही कारवाई केली.  

कशिराम म्हांबरे -

म्हापसा: सिकेरी-कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून संशयित इब्राहीम पस्तूनी ( वय ४५, रामनगर- पर्वरी) याला अटक करुन त्याच्याकडून ९२ हजार रुपये किंमतीचा ९२० ग्राम गांजा जप्त केला आहे. कळंगुटचे निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी उपनिरीक्षक  परेश सिनारी नेतृत्वाखाली यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ही कारवाई केली.  संशयित अमंली पदार्थ ग्राहकाला देण्यासाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध होताच त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाकडून सापळा रचण्यात आलेला. संशयित ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना रचलेल्या सापळ्यात अडकला व त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कार्य उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या देखरेखीखाली सुरु करण्यात आलेआहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसgoaगोवा