शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जागेसाठी कसरत कशाला? काढा ऑनलाइन तिकीट; कदंब महामंडळाकडून अ‍ॅपची सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:18 IST

क्यूआर कोड स्कॅन करून करा बुकिंग.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आता कदंब बसमध्ये जागा पकडायला कसरत करायची गरज नाही. आपण ऑनलाइन तिकीट बुक करू शकतो. कदंब महामंडळाने आता स्वतःचे अ‍ॅप व क्यूआर कोड जारी केले आहे. आपण बसस्थानकावर असताना तसेच घरी कुठेही असताना तिकीट बुकिंग करून शकतो. अ‍ॅपवर आपण बसचे तिकीट बुक करू शकतो. त्यामुळे आता कदंबमध्ये सीट पकडण्यासाठी लोकांना धावपळ कसरत करावी लागणार नाही.

ऑनलाइन अ‍ॅप

कदंब महामंडळाने आपला अ‍ॅप तयार केले असून या अ‍ॅपद्वारे आपण आपल्याला कुठेच मार्गावरून प्रवास करायचा आहे. त्यामुळे या कदंबच्या बसची माहिती मिळते. तसेच आपल्याला कुठल्या वेळच्या बसमधून प्रवास करायचा त्या याची माहिती मिळते. त्यामुळे आपण घरी असताना तसेच कार्यालयात असताना तिकीट बुक करू शकतो. तसेच या अ‍ॅपवर कुठल्या भागात, कुठली बस जाणार आहे, तसेच बसची वेळ काय असेल याची माहिती दिली जाते.

तिकीट काढण्यासाठी क्यूआर कोड आता बसमध्ये तिकिटासाठी सुट्टे पैसे नाहीत असे होणार नाही. बसमध्ये असलेला क्युअर कोड स्कॅन करून आपण तिकीट काढू शकतो. हा क्यूआर कोड बसमध्ये तसेच सर्व बसस्थानकावर आहे. त्यामुळे लोकांना आता खास तिकीट देण्यासाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही. कदंब महामंडळाने बसमध्ये अनेक बदल केले आहेत. पण अजूनही लोकांना या क्यूआर मार्फत तिकीट काढायला कळत नसल्याचे याचा जास्त उपयोग होताना दिसत नाही.

ऑनलाइन बुकिंगची सुविधा

पूर्वी लोकांना असेच बसच्या सीटसाठी धावाधाव करावी लागत होती. लवकर येणाऱ्यांना सीट मिळत होती. तर उशिरा येणाऱ्यांना बसमध्ये उभे राहावे लागत होते. मात्र आता जर आपण ऑनलाइन तिकीट बुकिंग केले असेल तर बसमध्ये उभे राहण्याची गरज नाही. आपल्याला बसमध्ये सीट मिळायला हवे असेल तर अगोदरच तिकीट बुक करू शकतात. - कदंब महामंडळाच्या अधिकारी.

 

टॅग्स :goaगोवाstate transportएसटी