शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीश महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 11 दिवसांचा रिमांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 16:37 IST

पाळोळे-काणकोण येथे 48 वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या रामचंद्रन (30) या मूळ तमिळनाडू येथील संशयिताला आज काणकोण न्यायालयात रिमांडासाठी हजर केले असता 11 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

ठळक मुद्देसंशयिताला काणकोण न्यायालयात रिमांडासाठी हजर केले असता 11 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच संशयिताला दोन तासात पकडण्यात यश आले.बलात्काराच्या प्रकरणाबरोबरच घरफोडीचेही पाच - सहा गुन्हे नोंद आहेत.

मडगाव - पाळोळे-काणकोण येथे 48 वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या रामचंद्रन (30) या मूळ तमिळनाडू येथील संशयिताला आज काणकोण न्यायालयात रिमांडासाठी हजर केले असता 11 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या संशयितावर बलात्काराच्या प्रकरणाबरोबरच घरफोडीचेही पाच - सहा गुन्हे नोंद असून या प्रकरणात त्याला लवकरच पेडणे पोलीस आपल्या ताब्यात घेणार आहेत.

ज्या ठिकाणी ही बलात्काराची घटना घडली त्या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयिताची छबी टिपली गेल्यामुळे मडगाव रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली. ही घटना गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास काणकोण येथे घडली होती. दोन तासातच म्हणजे सकाळी 6 वाजता त्याला मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अटक करण्यात आली.

काणकोणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच संशयिताला दोन तासात पकडण्यात यश आले. ज्या दुकानातील कॅमेऱ्यात संशयिताची छबी टिपली गेली त्या दुकानाचे मालक भाई देसाई याचा पोलिसांतर्फे गौरव करण्यासाठी शिफारस केली जाईल असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसCourtन्यायालय