शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 11:14 IST

पणजीहून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण येथील पारोळ्ळे समुद्र किनाऱ्यावर आज भल्या पहाटे एका ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

- अरविंद टेंगसेकाणकोण(गोवा)- पणजीहून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण येथील पारोळ्ळे समुद्र किनाऱ्यावर आज भल्या पहाटे एका ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही महिला काणकोण रेल्वे स्टेशनवरून पारोळ्ळे येथे आपल्या हॉटेलकडे चालत जात होती. ती रेल्वेनं जाण्यासाठी स्टेशनवर गेली होती. परंतु रेल्वे उशिरा असल्यानं माघारी परतील, पहाटे साडेचार वाजता रस्त्यावरून चालत जात असताना कोणी तरी तिला शेजारच्या शेतात ढकललं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचं तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नोंदवलं आहे.रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित बलात्कार व्यक्तीचं छायाचित्र सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पारोळ्ळेपासून काणकोण रेल्वे स्टेशन दीड किलोमीटर अंतरावर आहे. याच पारोळ्ळेनजीक दीड वर्षापूर्वी एका स्वीडनच्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एका स्थानिकावर न्यायालयात खटला चालू आहे. आता ब्रिटिश महिलेवर बलात्कार करणाराही संशयित स्थानिक असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, तपास करत आहेत. 

टॅग्स :Molestationविनयभंग