कुंकळ्ळीत भाजपच्या पदरी अपयश
By Admin | Updated: October 29, 2015 01:59 IST2015-10-29T01:59:28+5:302015-10-29T01:59:54+5:30
मडगाव : कुंकळ्ळी पालिकेवर भाजपने दावा केला असला, तरी भाजपच्या बाजूने असलेले दोन नगरसेवक ज्योकिम आलेमाव यांच्या बाजूने आल्याने ही पालिकाही भाजपच्या हातातून निसटली आहे.

कुंकळ्ळीत भाजपच्या पदरी अपयश
मडगाव : कुंकळ्ळी पालिकेवर भाजपने दावा केला असला, तरी भाजपच्या बाजूने असलेले दोन नगरसेवक ज्योकिम आलेमाव यांच्या बाजूने आल्याने ही पालिकाही भाजपच्या हातातून निसटली आहे. भाजपचा पाठिंबा असलेल्या मारियो मोराईस व शशांक देसाई या दोघांचा पाठिंबा आता आलेमाव यांना मिळाला असून आपल्या सातही समर्थक नगरसेवकांसह ज्योकिम आलेमाव यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले पॅनल कुंकळ्ळीत नगरमंडळ स्थापन करेल, असा दावा केला.
या वेळी लविता मास्कारेन्हस, सुकोरिना कुतिन्हो, पेन्झी कुतिन्हो, (पान २ वर)