गोव्यात आणखी एक कॅसिनो!

By Admin | Updated: June 29, 2016 02:51 IST2016-06-29T02:49:07+5:302016-06-29T02:51:23+5:30

मडगाव : गोव्यातील तरंगत्या कॅसिनोंना विरोध होत असतानाच बांबोळी येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये २५ हजार चौरस

Another casino in Goa! | गोव्यात आणखी एक कॅसिनो!

गोव्यात आणखी एक कॅसिनो!

मडगाव : गोव्यातील तरंगत्या कॅसिनोंना विरोध होत असतानाच बांबोळी येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये २५ हजार चौरस

फुटांचा लँड बेस्ड कॅसिनो येत असून या कॅसिनोला परवाना मिळालेला नसताना त्याच्या जाहिराती सुरू झाल्या आहेत़

या सर्वांवर कडी म्हणजे रवी नेपाळी

नावाची एक विदेशी व्यक्ती हा कॅसिनो चालू करणार असून नियमावलीच्या बाहेर जाऊन गोवा सरकारकडून परवानगी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यानी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फ ोट केला़

भाजप सरकार गोव्याला ‘मकाऊ’ करू पाहत आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला़ आणखी दोन लँड बेस कॅसिनोंना सरकार परवानगी देण्याच्या तयारीत

आहे, असे ते म्हणाले़ (पान कक वर)

Web Title: Another casino in Goa!