शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गोमॅकोच्या पीजी प्रवेशासाठी १०० टक्के आरक्षण जाहीर करा; काँग्रेस ओबीसी गटाची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:31 IST

मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर, अधिसूचना अद्याप नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमॅको) आणि गोवा डेंटल महाविद्यालय मधील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के रोस्टर आधारित आरक्षण लागू करण्याबाबतचे नियम तातडीने जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेस ओबीसी गटाचे शरद (नितीन) चोपडेकर यांनी केली. त्यांनी याबाबतच एक निवेदनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे दिले.

चोपडेकर यांनी सांगितले की, गोमॅको मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के रोस्टर आधारित आरक्षणाबाबतचे नियम तयार करण्याचा प्रस्ताव २८ जानेवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला होता. मात्र, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळूनही अद्याप या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जाहीर केलेली नाही. तसेच, ४ ऑगस्ट २०२५ रोजी विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री यांनी पुढील आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योग्य रोस्टर प्रणाली लागू नसल्यामुळे अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीजी मेडिकल प्रवेशासाठी नीट पीजी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याने, त्यापूर्वी रोस्टर आधारित आरक्षणाचे नियम जाहीर करणे अत्यावश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Demands 100% Reservation for PG Admissions in Goa Medical College

Web Summary : Congress OBC group demands immediate implementation of 100% roster-based reservation for PG courses in Goa Medical and Dental Colleges. Despite cabinet approval and assurances, the notification is pending, causing uncertainty for OBC, SC, and ST students. Timely action is crucial before April 2026 NEET PG registrations.
टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस