शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

… तर भाजप सरकारविरुद्धही आंदोनल छेडा; विनोद तावडे यांचा अभाविप कार्यकर्त्यांना र्संदेश 

By वासुदेव.पागी | Updated: July 9, 2023 19:01 IST

आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले.

पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधातआंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे, असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचीव विनोद तावडे यांनी पणजीतअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्यास्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना केले. अन्यायालाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुखपाहुणे या नात्याने निमंत्रीत असलेले तावडे हे अभाविपचे माजीप्रदेशमंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले,  अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि संघर्षातून उभे राहिलेआहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलनेइतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याचीगरज असेल तर ते परिषदेने करावेच. सत्तेत कोणते सरकार आहे किंवाकोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन छेडा.  कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्हीएखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्धआंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढलेआहे असे तावडे यांनी सांगितले.

तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थीपरिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच तेप्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतःआंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी त्यांनी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळूनपाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशातआरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले असेही त्यांनीसांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थितहोते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, नरेंद्रसावईकर, दत्ता नाईक निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अँड प्रवीणफळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतरकार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभाग प्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणेझाली. 

भाजपचे डिपॉजिट जप्त होत होते तेव्हा…गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे  राहिलेअसून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे.  जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्तहोत होती त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परीषदेचा झेंडा फडकतहोता असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. नरेंद्र सावईकर, निलांगीशिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही यावेळी परिषदेच्या मागीलआंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडे