शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

एम्सचे अधिकारी, कन्सल्टंट आज गोव्यात

By admin | Updated: April 13, 2015 01:18 IST

पणजी : गोमेकॉत १५0 कोटींच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकबाबत चर्चेसाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी गोव्यात येत आहे. आॅल इंडिया

पणजी : गोमेकॉत १५0 कोटींच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकबाबत चर्चेसाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी गोव्यात येत आहे. आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) भोपाळ येथील अधिकारी, पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे अधिकारी तसेच कन्सल्टंट येणार असून दोन दिवस ते गोव्यात असतील. आरोग्यमंत्री या नात्याने बोलताना उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले की, केंद्र सरकारने वरील निधी मंजूर केलेला आहे. या ब्लॉकमध्ये कोणत्या सुविधा असाव्यात, तसेच कोणते निकष असावेत याबाबत चर्चा केली जाईल. कन्सल्टंट या ब्लॉकचे डिझाईन ठरवतील. सध्याच्या सुपरस्पेशालिटी विभागाचे अध्यापन विभागात रूपांतर केले जाईल. सध्या या विभागात युरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्युरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी व प्लास्टिक सर्जरी हे विभाग चालतात. न्युरो सर्जरीच्या बाबतीतच अध्यापनाची सोय आहे, इतर बाबतीत ती नाही. नवा सुपरस्पेशालिटी ब्लॉक झाल्यानंतर सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करता येतील. स्वाईन फ्लू : एकूण ४६ पॉझिटिव्हस्वाईन फ्लूच्या बाबतीत डिसोझा यांनी अशी माहिती दिली की, साथ आल्यापासून आजपावेतो संशयित रुग्णांच्या थुंकीचे २0७ नमुने तपासणीसाठी पाठवले. त्यातील २0१ जणांचा अहवाल आला असून ४६ पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली आहेत. ४६ पैकी बहुतांश या आजारातून बरे झाले आहेत. गोमेकॉ, आझिलो किंवा हॉस्पिसिओत सध्या कोणीही उपचारासाठी नाहीत. नमुने आता मणिपालला तपासणीसाठी पाठवले जात आहेत. (प्रतिनिधी)