शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

गोव्यात प्रवासी बस व  कंटेनर ट्रक यांच्यात अपघात होउन 9 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:58 IST

जखमीपैंकी पाचजणांवर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू आहे.

मडगाव:  गोव्यात आज शनिवारी प्रवासी बस व कंटनेर या दोन वाहनात अपघात होउन नउजण जखमी झाले. कुंकळळी पोलीस ठाण्याच्या हददीतील घोडेमळ - खडडे बाळळी येथे दुपारी पावणोबाराच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. जखमींत बसचालकाचाही समावेश आहे. जखमीपैंकी पाचजणांवर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू आहे. बाकींच्यांना उपचारानंतर घरी पाठवून देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  जीए - 08 व्ही - 2425 क्रमाकांची बस मडगावहून कारवारला निघाली होती तर विरुध्द बाजूने आरजे - 14- जीजे 7921 क्रमाकांचा कंटेनर ट्रक येत होते. वळणार या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. यात बसचालक व्यकंटेश यडीगर (39) याच्यासह देशराज ठाकूर (45), संजय मोगे (45), शेवंती पागी (45), अर्चना फडते (55), हर्षा च्यारी (56), अमृत फडते (65),  अरुण फडते (50) व राजेश (35) हे जखमी झाले. यातील व्यंकटेश यडीगर , देशराज ठाकूर, अर्चना फडते, हर्षा च्यारी व अमृत फडते यांच्यावर हॉस्पिसियोत उपचार चालू आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानतंर कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला.