शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल

By वासुदेव.पागी | Updated: May 25, 2024 17:03 IST

वास्तविक खंडणी मागितल्याने ती निमूटपणे देऊन टाकून नंतर पोलिसात तक्रार करण्याचा हा प्रकार अजब वाटल्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहेत.

वासुदेव पागी, पणजीः  ३४ लाख रुपये खंडणी द्या अन्य था तुच्या मुलाला जीवे मारले जाईल, अशी धमकी देण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांनी तिघांवर गुन्हे नोंदविले आहेत

दोनापावला येथील आर्यन सडवेलकर  याने पणजी पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारी नुसार  संशयित लोकेश सुरेश कवळेकर  या करंजाळे येथील इसमावर गुन्हा नोंदविला आहे. संशयितांने आर्यन याच्या पालकांना फोन करून धमकी दिली. त्यांच्याकडे ३४ लाख रुपये मागितले. मुलाच्या जीवावर बेतू नये यासाठी तक्रदाराच्या पालकाने संशयितांनी ३५ लाख रुपये देऊन टाकले. मात्र आता या प्रकरणात तक्रारदारां पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा प्रकार मालमत्तेचा प्रकरणातील वादामुळे झाला असल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.

वास्तविक खंडणी मागितल्याने ती निमूटपणे देऊन टाकून नंतर पोलिसात तक्रार करण्याचा हा प्रकार अजब वाटल्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहेत. परंतु याप्रकरणात पणजी पोलिसांनी  त्वरित कारवाई करून  संशयित लोकेश याला अटक केली आहे.

टॅग्स :goaगोवाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस