शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक युवक जखमी 

By आप्पा बुवा | Updated: April 18, 2023 19:43 IST

संबंधित व्यक्तीला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे...

फोंडा - रथामळ कपिलेश्वरी येथे मंगळवारी दोन दुचाकी समोरा-समोर धडकल्याने स्कूटर स्वार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्तानुसार सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान रणजीत कवळेकर( राहणार कवळे )हा आपली स्कूटर क्रमांक जीए -०५- एन- ३०७६ ने फोंड्याच्या दिशेने येत होता. त्याचवेळी साखळी येथील दीपराज देसाई हा आपल्या स्प्लेंडर क्रमांक जीए- ०२- एम- ०७५३ ने  कवळेच्या दिशेने जात होता. रथामळ या ठिकाणी दिपराज याने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या रणजीतला धडक दिली. सदर अपघातात दोघेही जण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये रणजीत कवळेकर  हा गंभीर जखमी झाला असून ,त्याला सुरुवातीला सब  जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ह्या अपघातात दिपराज हा  किरकोळ जखमी झालेला आहे. फोंडा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे.

टॅग्स :goaगोवाtwo wheelerटू व्हीलरbikeबाईकhospitalहॉस्पिटल