शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मडगावात शुक्रवारी रात्री ओल्ड मार्केटमध्ये गोळीबार करणारा गजाआड

By सूरज.नाईकपवार | Updated: October 20, 2023 12:03 IST

डिपोझीट म्हणून ठेवलेले दोन लाख रुपये परत दया असे सांगितल्याने त्या दुकानवाल्याला धमकाविण्यास त्याने  गोळीबार केला असे तपासात उघड झाले आहे. 

मडगाव: गोव्यातील मडगाव शहरातील ओल्ड मार्केट येथे शुक्रवारी रात्री गोळीबार करणारा रसेल डिसोझा याच्या हाती पाेलिसांनी बेडया ठोकल्या आहे. राज्यात साजरा झालेल्या कार्निव्हल महोत्सवात तो किंग मोमो होता. सदया तो गजाआड झाला आहे. डिपोझीट म्हणून ठेवलेले दोन लाख रुपये परत दया असे सांगितल्याने त्या दुकानवाल्याला धमकाविण्यास त्याने  गोळीबार केला असे तपासात उघड झाले आहे. 

 संशयिताला फातोर्डा पोलिसांनी शुक्रवारीच अटक केली. त्याच्याविरोधात भादंसंच्या ३०७ व शस्त्रात कायदयाअतंर्गंत गुन्हा नोंद केला असल्याची माहिती फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिली. शुक्रवारी रात्री येथील ओल्ड मार्केटमधील लोकांनी गोळीबाराचा थरार अनुभवला. गोळीबार केल्यानंतर रसेल स्वतहून फातोर्डा पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रात्री पावणे दहाच्या सुमारास वरील घटना घडली. हशमत उल्ला हे तक्रारदार आहेत. संशयित डिसोझा याचे ओल्ड मार्केटमध्ये दुकान असून, त्याने ते भाडेपट्टीवर हशमत याला चालविण्यास दिले होते. 

या दुकानासंबधी करार संपल्याने डिपोझीट म्हणून दिलेले २ लाख रुपये परत करण्याची मागणी केली असता, चिडावलेल्या डिसोझा याने गोळीबार केला. संशयित आपल्याकडे पिस्तुलचा परवाना असल्याचे सांगत असला तरी अजूनही त्याने पाेलिसांना हा परवाना दाखविला नाही. उपनिरीक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस