शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By पंकज शेट्ये | Updated: January 25, 2024 22:04 IST

वास्को: गुरावारी (दि.२५) दुपारी वास्कोतील आयओसी जंक्शनजवळ असलेल्या रेल्वे रुळावर एका तरुणाचा डोके कापलेल्या अवस्थेत मृतदेह वास्को पोलीसांना आढळला. ...

वास्को: गुरावारी (दि.२५) दुपारी वास्कोतील आयओसी जंक्शनजवळ असलेल्या रेल्वे रुळावर एका तरुणाचा डोके कापलेल्या अवस्थेत मृतदेह वास्को पोलीसांना आढळला. रेल्वेची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांना चौकशीवेळी आढळले. मुरगाव उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार दुपारी १ च्या सुमारास त्यांना रेल्वे रुळावर एका इसम पडलेला असल्याची माहीती मिळाली.

वास्को पोलीस उपनिरीक्षक विभा वळवईकर यांनी त्वरित घटनास्थळी पोचून तपासणी केली असता तो इसम मृतअवस्थेत असल्याचे आढळून आले. त्याचे धड आणि डोके वेगळे होऊन मृतदेह रेल्वे रुळावर पडला होता. त्या इसमाची रेल्वेला धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे चौकशीवेळी पोलीसांना आढळून आले. वास्को पोलीसांनी अधिक चौकशी केली असता मृतअवस्थेत आढळलेल्या त्या तरुणाचे नाव रामनाथ राजवर (वय २४) असे असून तो बार्देस येथे एका व्यवस्थापनात कामगार म्हणून काम करायचा.

तो मूळचा पच्छीम बंगाल येथील असल्याची माहीती पोलीसांना चौकशीवेळी प्राप्त झाली. वास्को पोलीसांनी घटनेचा आणि मयत रामनाथ च्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर त्याचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. वास्को पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक विभा वळवईकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातgoaगोवाDeathमृत्यू