इफ्फीसाठी यंदा ३ कोटी
By Admin | Updated: November 2, 2015 02:31 IST2015-11-02T02:31:22+5:302015-11-02T02:31:31+5:30
पणजी : इफ्फीच्या प्रश्नावर केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्याशी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मंगळवारी बैठक होत असून या बैठकीत

इफ्फीसाठी यंदा ३ कोटी
पणजी : इफ्फीच्या प्रश्नावर केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्याशी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मंगळवारी बैठक होत असून या बैठकीत तयारीचा आढावा घेतला जाईल. राज्य सरकारच्या तिजोरीतून या वेळी इफ्फीला केवळ दोन ते तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इतर खर्च पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून निभावू, असे मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. (पान २ वर)