शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार कोटींची थकीत वीज बिले अगोदर वसूल करा

By पूजा प्रभूगावकर | Updated: June 25, 2024 16:42 IST

पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभूदेसाई म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, भाज्यांच्या किंमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांवर यापूर्वीच महागाईचा बोजा पडत आहे.

पणजी: वीज बिलांत वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सरकारने अगोदर १ हजार कोटींची थकीत वीज बिले वसूल करावी व वीज बिल दरवाढ त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे वीज खात्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन गोवा फॉरवर्ड पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्य वीज अभियंत्यांना सादर केले. खात्याने वीज बिल दरवाढ मागे न घेतल्यास पक्ष गप्प बसणार नसून वेळ पडल्यास खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा आणू. सामान्यांना वीज दरवाढीमुळे होणारा त्रास सहन करणार नसल्याचा इशाराही पक्षाच्या नेत्यांनी दिला.

पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभूदेसाई म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, भाज्यांच्या किंमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांवर यापूर्वीच महागाईचा बोजा पडत आहे. त्यातच आता सरकारने वीज दरवाढ केली आहे. वीज खात्याला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने ३.५ टक्के वीज दरवाढ केल्याचे म्हटले जात आहे.  खरे तर सरकारने वीज बिलांत वाढ करण्याएवजी १ हजार काेटींची थकीत वीज बिले वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवाelectricityवीज