शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

येलचिलच्या जंगलात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:51 IST

तालुक्यातील येलचिलच्या जंगल परिसरात आग लागून वणवा भडकल्याने मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने योग्यवेळी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देवनस्पती खाक : उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील येलचिलच्या जंगल परिसरात आग लागून वणवा भडकल्याने मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने योग्यवेळी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.एटापल्ली-आलापल्ली या ३० किमी मार्गावर घनदाट जंगल आहे. दोन्ही बाजूंनी जंगलाचा वेढा आहे. या जंगलात लहान, मोठ्या पहाडी असल्याने एकदा लागलेला वणवा वेळीच नियंत्रणात आणणे कठीण असते. विशेष म्हणजे या मार्गावरील तोंदेल ते येलचिलपर्यंत मोठमोठ्या पहाडी आहेत. गुरूवार २८ मार्चला रात्रीच्या सुमारास जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागली. या आगीमुळे मौल्यवान लहान वनस्पती जळून खाक झाली. या जंगलात विविध जातींच्या प्राण्यांचाही वावर आहे. वणव्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे सदर भाग अतिसंवेदनशील असल्याने वेळीच उपाययोजना शक्य नाही. त्यामुळे खबदारीची आवश्यकता आहे.

टॅग्स :forestजंगलfireआग