शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:21 PM

गेल्यावर्षी (२०१९) पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीनंतर ज्या निकषानुसार तिथे मदतीचे वाटप केले त्याच निकषानुसार पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांनाही मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकेंद्राकडे ७५० कोटींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत पूर्व विदर्भात शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. गेल्यावर्षी (२०१९) पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीनंतर ज्या निकषानुसार तिथे मदतीचे वाटप केले त्याच निकषानुसार पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांनाही मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ७५० कोटी रुपयांची हानी झाली असून त्या मदतीची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारचे पथकही पाहणी करून गेले. अजून एकदा ते पथक पाहणी करण्यासाठी येऊ शकते. त्यानंतर केंद्र सरकार आपली मदत देईल.कोरोनामुळे आर्थिक मदतीवर काही मर्यादा असल्या तरीही केंद्र सरकारकडून येणाऱ्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार पूरग्रस्तांना आपल्या वाट्याची मदत लवकर देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार