शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लाहेरी येथील कोट्यवधींची पाणी पुरवठा योजना निकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:34 IST

पाइपलाइनचे काम सदोष : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : भामरागड तालुक्यांतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शासनाने येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याला बराच कालावधी लोटूनही ती सुरू झाली नाही. म्हणून परत चार वर्षापूर्वी नव्याने काम हाती घेण्यात आले; मात्र ही पाणीपुरवठा योजना अजूनपर्यंत सुरू झाली नसल्याने या जलकुंभाचा वनवास कधी संपणार ? असा प्रश्न येथील उपस्थित केला जात आहे.

भामरागड तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी गावाची जवळपास तीन हजार लोकसंख्या आहे. या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता २००९-१० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. 

योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली

  • काही ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
  • उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात २ घेऊन प्रशासनाने सदर योजना त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
  • कोट्यवधी रूपयांची पाणी पुरवठा योजना असतानाही स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विहीर व हातपंपाचा उन्हाळ्यात वापरयोजना सुरू नसल्यामुळे येथील नागरिक बोअरवेल, विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून लाहेरीवासीयांसाठी निर्माण केलेली नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.

टॅग्स :WaterपाणीGadchiroliगडचिरोली