जलविहार : पावसाळा असूनही वातावरणात उकाडा फार आहे. यातून सुटका करण्यासाठी व्यक्ती अनेक उपाय करीत असतो. परंतु वैरागड येथील वीज वितरण कंपनीच्या आंबेतलावात बदकांच्या थव्याने उष्णतेपासून सुटका करण्यासाठी, उकाडा घालविण्यासाठी मुक्तपणे जलविहार करीत लक्ष वेधून घेतले.
जलविहार :
By admin | Updated: September 6, 2015 01:15 IST