शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आजारी जावयाला भेटून घरी परतणाऱ्या सासऱ्यांसाठी ट्रक ठरला काळ; अपघातात दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:39 IST

Gadchiroli : आजारी जावयाची विचारपूस करून परतणाऱ्या सासऱ्याची दुचाकी उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी: आजारी जावयाची विचारपूस करून परतणाऱ्या सासऱ्याची दुचाकी उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता एका पेट्रोलपंपाजवळ घडली. भावराव जनाजी मंगरे (५५, रा. वनखी, ता. आरमोरी) असे मयताचे नाव आहे. त्यांचे जावई अर्जुन चिंचोलकर (रा. कोसारा, जि. चंद्रपूर) हे आजारी असल्याने ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात जावयाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भावराव ब्रह्मपुरीला गेले होते. ते दुचाकीने (एमएच ३४ सीएन-२०५४) परतत असताना आरमोरी येथे उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली. यात जखमी झालेले भावराव यांना तातडीने ब्रह्मपुरीला खासगी दवाखान्यात भरती केले. १६ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

'तो' ट्रक ठरला काळ!

आरमोरीजवळील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक (सीजी ०७ सीएम-४७९५) कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेचे चिन्ह न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता. मृत भावराव यांचे पुतणे प्रफुल्ल मंगरे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकावर गुन्हा नोंद झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Visiting sick son-in-law proves fatal; father-in-law dies in truck accident.

Web Summary : A father-in-law died in Armori after his bike hit a parked truck while returning from visiting his sick son-in-law. The truck lacked safety reflectors. Police registered a case against the truck driver following the fatal accident.
टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली