शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोंडी भाषेत हवे शिक्षण, आदिवासींचा न्यायालयात लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:27 IST

Gadchiroli : ग्रामसभा शिक्षण समितीकडे कारभार

गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रातील आदिवासी मुलांना गोंडी, कोरकू, भिल्ली अशा त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, हा झाला सुविचार. वास्तव मात्र तसे नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात मोहगाव येथे २०१९ मध्ये पंधरा गावांच्या ग्रामसभेने सुरू केलेल्या गोंडी माध्यमाच्या निवासी शाळेची परवड पाहता सरकारचे याविषयीचे नेमके धोरण काय असा प्रश्न पडावा. 

पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल' असे या शाळेचे नाव आहे. गोंडी भाषेत कोया म्हणजे गोंडी धर्म. या शाळेला शासकीय मान्यता मिळाली नाही. उलट ती नियमबाह्य ठरवून मध्यंतरी शिक्षण विभागाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. आता गावकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. नर्सरीपासून पाचवीपर्यंत विद्यार्थी संख्या ६५ वर पोहोचली आहे. शाळा लोकसहभागातून चालविली जाते. 

प्रस्ताव आदिवासी विभागाकडेमोहगाव येथील गोंडी माध्यम निवासी शाळेला मान्यता मिळावी यासाठी सुरुवातीला शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता; परंतु ही शाळा निवासी व गोंडी माध्यमाची असल्याने आदिवासी विकास विभागाकडे शाळेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. अजून प्रस्ताव मंजूर झालेला नाही. 

ग्रामसभा शिक्षण समितीकडे कारभारग्रामसभेद्वारा गावात शिक्षण समिती गठित करण्यात आली. ही समिती शाळेचा कारभार पाहते. ग्रामसभेने शिक्षक नियुक्त केलेले आहेत. गावातील शेतकरी गटाची इमारत शाळेसाठी निःशुल्क दिली आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEducationशिक्षण