शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

सहा रूग्णांची भर; नऊ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

शनिवारी रात्री ७२ एसआरपीएफ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरा दोन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या चेन्नई येथून आलेला मजूर, बंगलूरू येथून आल्यानंतर भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेला तसेच मुंबईवरून परतलेल्या चामोर्शी येथील एका कुटुंबातील नऊ वर्षाची मुलगी कोरोनाबाधित आढळून आली आहे. ती संस्थात्मक विलगीकरणात होती.

ठळक मुद्देसंख्या वाढतीवरच : १,६५५ नागरिक विलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शनिवारी रात्री दोन एसआरपीएफ जवान व इतर तिघेजण तसेच रविवारी पुन्हा तीन नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नऊ रूग्णांना कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात व जिल्हाबाहेर नोंद असलेल्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १९७ झाली आहे.शनिवारी रात्री ७२ एसआरपीएफ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरा दोन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या चेन्नई येथून आलेला मजूर, बंगलूरू येथून आल्यानंतर भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेला तसेच मुंबईवरून परतलेल्या चामोर्शी येथील एका कुटुंबातील नऊ वर्षाची मुलगी कोरोनाबाधित आढळून आली आहे. ती संस्थात्मक विलगीकरणात होती. त्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर येथील एका व्यक्तीच्या अंत्यविधीला हैद्राबाद येथून आलेल्या कुटुंबाच्या संपर्कामुळे जैरामपूर येथील दोन पुरूष व एक महिला कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे.सीआरपीएफचे चार जवान, गडचिरोली तालुक्यातील इतर तीन व्यक्ती, मुलचेरा व धानोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या १९७ झाली आहे.तसेच जिल्हा व जिल्ह्याबाहेरील एकूण रूग्णांची संख्या ३३८ झाली आहे. एकूण १४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.आत्तापर्यंत ११ हजार ११७ नमुन्यांची तपासणीगडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार ७७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या १ हजार ६९५ नागरिक जिल्हाभरातील विलगीकरण कक्षात आहेत. रविवारी ७६ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. जिल्ह्यात सध्या १५ सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या