शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू टेम्पोला टिप्परची धडक; दोन ठार, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:09 IST

ही धडक इतकी जबरदस्त होती की ऑटोमध्ये बसलेल्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले. तसेच नवीन असलेल्या ऑटोचेही तुकडे झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली (गडचिरोली) : येथून ७ किलोमीटवर असलेल्या तानबोडी फाट्याजवळ चंद्रपूरकडून शितपेये घेऊन येणाºया मालवाहू ऑटोला आल्लापल्लीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्परने (एएम १३, सीयू ०४२०) जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात ५ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला.

ही धडक इतकी जबरदस्त होती की ऑटोमध्ये बसलेल्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले. तसेच नवीन असलेल्या ऑटोचेही तुकडे झाले. मृतांमध्ये अमरिश रामचंद्र पांढरे (४०) आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव पिंटू (३५) असल्याचे समजले. ते दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी होत. गंभीर जखमी असलेल्या तिसºया व्यक्तीचे नाव कळू शकले नाही, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने  समजते.

अपघाताची माहिती मिळताच प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील मोटार परिवहन विभागाचे उपनिरीक्षक  सुधाकर कुमरे यांनी चमूसह घटनास्थळ गाठले आणि क्रेन पाठवून वाहने व मृतदेह काढले. अधिक तपास पो.निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात एपीआय बाळासाहेब शिंदे, पीएसआय विनायक दडस करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात