शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा टिप्पर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

सदर अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही. या टिप्परमधील दोन व्यक्ती अपघात होताच पळून गेले. जखमी चालकाला आरमोरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. वैरागड परिसरातून खरेदी केलेले चार जनावरांना एमएच-४९-एटी-५०१७ क्रमांकाचा टिप्पर वैरागड-रामाळा मार्गावरून भरधाव वेगात हात होता.

ठळक मुद्देचालक गंभीर : दोघेजण पळाले, वैरागडनजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड-रामाळा मार्गावरून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा भरधाव टिप्पर उलटल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वैरागडनजीक घडली.सदर अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही. या टिप्परमधील दोन व्यक्ती अपघात होताच पळून गेले. जखमी चालकाला आरमोरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. वैरागड परिसरातून खरेदी केलेले चार जनावरांना एमएच-४९-एटी-५०१७ क्रमांकाचा टिप्पर वैरागड-रामाळा मार्गावरून भरधाव वेगात हात होता. रामाळा रोपवनाजवळ सदर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर रस्त्याच्या बाजूला उलटला.सदर वाहनाचा वेग इतका जास्त होता की, रस्त्यालगतच्या खड्ड्यात या वाहनावरील जनावरे पडली. तसेच टिप्पर रोपवनाचे तार व खांब तोडून फरफटत गेले. घटनेची माहिती मिळताच रोपवनात कर्तव्यावर असलेले वनरक्षक के.एस.गिलनवार, विकास शिवणकर व आरमोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी नैताम यांनी घटनास्थळ गाठून जखमी चालकाला वाहनाच्या बाहेर काढले. आरमोरीच्या ग्रामीण रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले आहे. सदर वाहनातील इतर दोन इसम फरार असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.अशी वाहने सुसाट वेगानेच धावतातवैरागड परिसरासह जिल्ह्याच्या बऱ्याच भागातून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जाते. वैरागड-आरमोरी मार्गावरही गेल्या दोन-तीन महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून कत्तलीसाठी जनावरांची खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. खरेदी व्यवहार आटोपल्यानंतर जनावरांना वाहनात कोंबल्या जाते. त्यानंतर पोलीस व इतर यंत्रणेपासून वाचण्यासाठी जनावरे भरलेले वाहन सुसाट वेगाने नेले जाते. त्यामुळे या भागात अशा वाहनांचे अपघात वाढले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात