शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शाळा सुंदर बनविण्यास जिल्ह्यात गुरूजी उदासीन; ४७३ शाळांनी अद्याप नोंदणीही केली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 15:32 IST

Gadchiroli : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधी दरम्यान नोंदणी करणे आवश्यक

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान मागील वर्षीच्या सत्रापासून सुरू करण्यात आले. मागील वर्षी या अभियानाला शाळांनी चांगला प्रतिसाद दर्शवल्यानंतर यावर्षीही सदर अभियान राबवले जात आहे. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधी दरम्यान शाळांनी त्यांच्या शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती भरायची आहे. मात्र अजूनही सुमारे ४७३ शाळांनी रजीस्ट्रेशनही केलेले नाही. यावरून या शाळा सदर स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या अभियानाची सुरुवात ५ ऑगस्ट रोजी झाली. शेवट ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पार पाडण्यात येणार आहेत. 

सहभाग न घेतलेल्या तालुकानिहाय शाळा अहेरी - १०२ आरमोरी - २४भामरागड - २४चामोर्शी - १२२देसाईगंज - ३३धानोरा - २७एटापल्ली - ३२गडचिरोली - १७कोरची - १४कुरखेडा - ६मुलचेरा - ३४सिरोंचा - ३८

बक्षीस जिंकण्याची शाळांना संधीबक्षीस जिंकण्याची शाळांना संधी तालुक्यावर तालुक्यावर पहिले प बक्षीस ३ लाख, दुसरे दूसर २ २ लाख, लाख, तिसरे तिसर १ लाख, जिल्ह्यावर पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख तर विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहे. 

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली