शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

गडचिरोलीत नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला दोन नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:44 AM

नक्षलविरोधी अभियानादरम्यान बुधवारी ७ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांना नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला यश मिळाले असून गुरूवारी दोन नक्षल दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले.

ठळक मुद्देदोघांवरही दोन लाखांचे बक्षीस

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानादरम्यान बुधवारी ७ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांना नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला यश मिळाले असून गुरूवारी दोन नक्षल दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले.कमला रामसू गावळे व नागेश उर्फ राजेश मतूरसाय मडावी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. कमला ही कोरची दलममध्ये कार्यरत होती. २०११ मध्ये केकडी दलममध्ये ती सदस्य पदावर भरती झाली होती. फुलगोदी चकमक, टाहकाटोला येथील खून प्रकरणामध्ये तिचा समावेश होता. दोघांवर प्रत्येकी दोन लाख रूपयांचे बक्षीस होते. नागेश मडावी हा २०११ मध्ये छत्तीसगड राज्यातील पल्लेमाडी दलममध्ये सहभागी झाला. यरकड-नांदगाव (छत्तीसगड) मार्गावरील चकमक, सितगाव-मुंजाल (छत्तीसगड) मार्गावरील भूसुरूंग स्फोट घडविणे, खून, ग्रामपंचायतमध्ये काळा झेंडा फडकविणे आदी घटनांमध्ये नागेशचा समावेश आहे. त्याच्यावर दोन लाख रूपयांचे बक्षीस होते. चालू वर्षात विविध दलमच्या १९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी