शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

विद्यार्थ्यांनी जाणली पोलीस प्रणाली

By admin | Updated: January 3, 2015 23:03 IST

महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने २ जानेवारीपासून जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताह ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शनिवारी

गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने २ जानेवारीपासून जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताह ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शनिवारी शहर पोलीस ठाण्यात शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी पोलीस प्रणालीविषयी माहिती जाणून घेतली. यात विद्यार्थ्यांनी शस्त्रास्त्र, स्फोटके, डॉगस्कॉड, ब्रिग्रेड, स्टेशन डायरी, वायरलेस यंत्रणा याविषयी माहिती जाणून घेतली. पोलीस ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, दिंडुरे, गांगलवार, मुनगेलवार, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, पवन पाटील, विजय कुळमेथे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना डॉगस्कॉड तसेच श्वान पथकातील कुत्र्यांच्या प्रकाराविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणेदार बेसरकर यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांच्या प्रकाराविषयी तसेच इतर माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना वायरलेस यंत्रणा, स्टेशन डायरी, एफआयआर, पोलीस वाहन याविषयी माहिती देण्यात आली. सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत जनजागृती, सुरक्षेसंदर्भात व्याख्यान, कार्यशाळा, सुरक्षेविषयी माहिती, समूपदेशन कार्यशाळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील क्राईम विभाग, गोपनीय शाखा, सीसीटीएनएस, हॅन्डग्रीनेड याविषयी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी पोलीस यंत्रणेला न घाबरता पोलिसांना सहकार्य करण्याची वृत्ती अंगी बानवावी, तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन डॉ. राहुल खाडे यांनी केले. कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालय, शिवाजी सायन्स कॉलेज, कारमेल हायस्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याबरोबरच शिक्षक एम. जे. पदा, आर. एस. करकाडे उपस्थित होते.