शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

आजी आणि नातवासह मुलगा ठार; मासेमारीच्या तळ्याला लावले होते विद्युततारेचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 21:04 IST

Gadchiroli News शेतातील मासेमारीच्या लहानशा तळ्याला लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून आजी, नातू व मुलगा असे तिघे ठार झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतातील मासेमारीच्या लहानशा तळ्याला लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून आजी, नातू व मुलगा असे तिघे ठार झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली. राजू रामकृष्ण बिस्वास (१८), वीरकुमार सुभाष मंडल (११) व कमला बिस्वास (६५) अशी मृतांची नावे आहेत. (Son killed along with grandmother and granddaughter; An electric fence was erected over the fishing pond)आष्टी तालुक्यातील राममोहनपूर येथील शेतकरी रामकृष्ण बिस्वास यांनी आपल्या शेतात मासेमारीचा खड्डा तयार केला आहे. कोणी मासे चोरू नयेत यासाठी त्यांनी त्याभोवती वीजतारेचे कुंपण लावले आहे. मंगळवारी दुपारी राजू व वीरकुमार हे या ठिकाणी गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला व ते जागीच गतप्राण झाले. संध्याकाळी वीरकुमारची आई व आजी त्यांना शोधायला श्ोतात गेल्या. तेथे हे दोघे जमिनीवर पडलेले पाहून आजीने त्यांना हलवण्यासाठी हात लावताच विजेच्या धक्क्याने आजीही गतप्राण झाली. कमला यांच्या मागे येत असलेल्या बसंती मंडल ही प्रसंगावधान राखत दूर उभी झाल्याने तिचा जीव वाचला.मृतक राजूचे वडील रामकृष्ण यांना पोलिसांनी शेतात विजेच्या प्रवाह सोडल्याकरिता ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू