शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

सीआरपीएफतर्फे बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. हंगामात ...

ठळक मुद्दे११३ बटालीयनचा पुढाकार : सावरगाव येथे अनेक शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. हंगामात बियाणे, खते व अन्य निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. अशास्थितीत नक्षलग्रस्त सावरगाव येथे सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने शेतकऱ्यांना धान बियाण्यांचे वाटप करण्यात आले.धानोरा तालुक्यातील सावरगाव परिसरात धान पेरणीला सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे धान बियाणे नसल्याने ते चिंताग्रस्त आहेत. अशास्थितीत सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने मदतीचा हा पुढे करण्यात आला. नक्षलग्रस्त सावरगाव येथे धान बियाण्यांसह मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना झाला. सीआरपीएफ बटालीयनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धान बियाणे वाटप करण्यात आले. या भागातील शेतकरी कोणत्याही अडचणीत राहू नये, यासाठी सीआरपीएफच्या वतीने यापुढेही मदतीचा हात दिला जाईल, असे प्रतिपादन कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी केले.यावेळी सहायक कमांडंट धनराज तसेच सीआरपीएफ जवान उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती