शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
4
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
5
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
6
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
7
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
8
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
9
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
10
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
11
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
12
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
13
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
14
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
15
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
16
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
17
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
18
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
19
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
20
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट

अंगणवाडीचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:14 AM

अहेरी तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली येथील अंगणवाडीचे छत सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कोसळले.

ठळक मुद्देयेंकापल्लीतील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली येथील अंगणवाडीचे छत सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कोसळले. अंगणवाडी बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.येंकापल्ली येथील अंगणवाडीचे छत जीर्ण झाले होते. सदर छत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने इमारत निर्लेखित करून नवीन इमारत बांधून देण्याची मागणी पालकांनी केली होती. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. दुसरी इमारत उपलब्ध नसल्याने याच जीर्ण इमारतीत विद्यार्थी बसत होते. शुक्रवारी सायंकाळी या इमारतीचे अचानक छत कोसळले. सुदैवाने छत सायंकाळी कोसळले. यावेळी विद्यार्थी नसल्याने जीवितहानी झाली नाही. आता तरी जिल्हा परिषदेने निधी मंजूर करून नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.