शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पोलीस महासंचालकांनी घेतला कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:35 PM

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर सोमवारी दोन दिवसांच्या भेटीसाठी गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी सोमवारी पोलीस विभागाच्या कामांचा आढावा घेतला. तसेच किटाळी येथील पोलीस फायरिंग रेंजवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर सोमवारी दोन दिवसांच्या भेटीसाठी गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी सोमवारी पोलीस विभागाच्या कामांचा आढावा घेतला. तसेच किटाळी येथील पोलीस फायरिंग रेंजवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.महासंचालकांच्या या मुक्कामी दौऱ्यामुळे गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे हेसुद्धा गडचिरोलीत तळ ठोकून आहेत. या अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व इतर अधिकाऱ्यांशी महासंचालकांनी सायंकाळी एकत्रितपणे चर्चा केली. जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा या चर्चेत घेण्यात आला. तसेच पोलिसांना या कामात चांगले यश मिळत असल्याबद्दल महासंचालकांनी अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.मंगळवारी जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणी महासंचालक भेट देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुरजागड पहाडावर नवीन पोलीस ठाण्यासाठी नुकतीच जागेला मंजुरी मिळाली. त्या ठिकाणी नेमणूक करावयाच्या मनुष्यबळासंदर्भातील निर्णयही त्यांच्या या भेटीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.