शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेससाठी पं.स.चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:40 IST

कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कर्मचारी सुदृढ असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देसिरोंचा येथे आरोग्य तपासणी : तालुक्यात होणार विस्तार

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कर्मचारी सुदृढ असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये हृदयरोग, शुगर, उच्चरक्तदाब व इतर असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावर पडत आहे. प्रशासकीय काम गतीने व उत्तमरितीने होण्यासाठी कर्मचारी सुदृढ असावा, त्यासाठी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी नागपूर येथील बैठकीत दिले. या निर्देशांचे पालन करीत पंचायत समिती सिरोंचा मधील सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. भविष्यात सर्वच ग्रामसेवक व पंचायत समितीच्या इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल, अशी प्रतिक्रिया सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिलीे.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सpanchayat samitiपंचायत समिती