शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शाळा परिसरातील विद्युत जनित्र धोकादायक

By admin | Updated: January 3, 2015 01:13 IST

आरमोरी पंचायत समितींतर्गत वैरागड येथील मुलांच्या जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या बाजूस मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत जनित्र उभे आहे.

वैरागड : आरमोरी पंचायत समितींतर्गत वैरागड येथील मुलांच्या जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या बाजूस मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत जनित्र उभे आहे. या ठिकाणी विद्युत बिघाडामुळे ५ ते ६ वेळा स्पार्किंगच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे सदर विद्युत जनित्र विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. सुरूवातीला या शाळा इमारतीजवळ विद्युत जनित्र नव्हते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना कोणताही धोक नव्हता. मात्र आता या विद्युत जनित्रालगत नवीन शाळा वर्गखोलीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे सदर विद्युत जनित्र आता शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. विद्युत विभागाने शाळा इमारती लगत असलेले सदर विद्युत जनित्र इतरत्र हलवावे, अशी मागणी वैरागड येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सुरूवातीला सदर विद्युत जनित्र शाळा इमारतीपासून लांब अंतरावर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही धोका नव्हता. मात्र त्यानंतर शाळेची मुख्य इमारत जीर्ण झाल्यामुळे शाळा वर्ग खोलीचे बांधकाम या विद्युत जनित्रालगत करण्यात आले. सध्या या नव्या शाळा इमारतीत वर्ग भरविल्या जात आहे. या परिसरात शाळेचे विद्यार्थी नेहमी फिरत असतात. त्यामुळे सदर विद्युत जनित्रामुळे विद्यार्र्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या शाळा इमारती लगत असलेले विद्युत जनित्र इतरत्र हटविण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांमार्फत प्रशासनाकडे केली होती. मात्र याकडे विद्युत विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी केला आहे. (वार्ताहर)