शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नक्षल बॅनरमुळे दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:30 AM

मुरूमगाव-कटेझरी दरम्यानच्या मार्गावर नक्षल्यांनी लाल रंगाचे बॅनर लावले. विशेष म्हणजे कटेझरी येथीलच एका इसमाची नक्षल्यांनी मंगळवारी दुपारी हत्या केली.

ऑनलाईन लोकमतधानोरा : मुरूमगाव-कटेझरी दरम्यानच्या मार्गावर नक्षल्यांनी लाल रंगाचे बॅनर लावले. विशेष म्हणजे कटेझरी येथीलच एका इसमाची नक्षल्यांनी मंगळवारी दुपारी हत्या केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बॅनरमध्ये महिलांच्या लढाऊ वृत्तीचे प्रतीक असलेला आंतराष्टÑीय महिला दिन साजरा करावा, महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य शासन तसेच अधिकारी व कर्मचारी सांप्रदायिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाच्या विरोधात आंदोलन उभारावे, असे आवाहन बॅनरमधून केले आहे. सदर बॅनर लाल रंगाचे असून त्यावर टिपागड एरिया कमिटी असा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी