नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे. ...
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखणार्या पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी आपला पूर्वीचा आदेश पलटवत मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली़ मात्र सोबतच या निर्णयाची अंमलब ...
घटनेनंतर मौदा पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. यात ठाणेदार बी. एम. गायगोले यांना कमलेश कावळे याच्या हालचालीवर संशय बळावला. लागलीच मौदा पोलिसांनी सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक सराफ यांच्या मदतीने तपास सुरू केला. तब्बल तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलि ...
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीला(आप)विदेशातून मिळालेल्या देणग्यांची सखोल तपासणी करण्यात आली असून यात कुठलीही अनियमितता अथवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळले नाही, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली. ...
नवी दिल्ली : लोकपाल कायद्याची अंमलबजावणी पाहता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना यावर्षी आपली संपत्ती आणि त्यावरील कर्जासंबंधी विवरण(प्रॉपर्टी रिटर्न्स) दोनदा सादर करावे लागेल. ...