रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एमारगुंडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या प्रेशर बॉम्बच्या स्फोटात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. एमारगुंडाजवळ जवान कोंबिंग ऑपरेशन राबवीत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडविला. ...
स्वाईन फ्लूवर प्रतिबंधक उपाययोजनांचे महत्त्व सांगताना प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी, सोबत डॉ. आर.जी. पाटील, डॉ. गिरीश चरडे व डॉ. संजय मराठे. ...
नवी दिल्ली : दलित समुदायावरील कथित सामाजिक बहिष्कार न्यायालयाच्या आदेशाद्वारे संपवता येणे शक्य नाही, असे सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. हरियाणातील मिर्चपूर या हिंसाचारग्रस्त गावातील दलित समुदायावरील बहिष्कार संपविण्याचा आदेश देता येणार ...
विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनि ...