लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

गैरहजर पदाधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to absent officials | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गैरहजर पदाधिकाऱ्यांना नोटीस

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ जुलै रोजी ...

पाऊस नसल्याने रोवणी खोळंबली - Marathi News | Withholding the rinse without rain | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाऊस नसल्याने रोवणी खोळंबली

यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. पहिल्याच आगमनात पावसाच्या धारा संततधार राहिल्याने बळीराजाने पाऊस बंद झाल्यानंतर चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली. ...

ग्रामज्योती योजना सर्वत्र पोहोचवा - Marathi News | Spread the gramjyoti scheme everywhere | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामज्योती योजना सर्वत्र पोहोचवा

केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात विद्युतची कामे घेण्यात आली आहेत. ...

नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा : - Marathi News | Shabayatra and Kalashyatra of Nagapatti: | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा :

तेली समाज गडचिरोलीच्या वतीने येथील आठवडी बाजारातील हनुमान मंदिरात मंगळवारी नागमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

व्यापाऱ्यांच्या मर्जीवर चालते बाजार समिती - Marathi News | The market committee, which works well with merchants, runs the market | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्यापाऱ्यांच्या मर्जीवर चालते बाजार समिती

गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. लाखो रूपये खर्च करून बाजार समितीने इमारत व इतर पायाभूत सुविधा निर्माण केल्यात. ...

स्मार्टसिटी प्रकल्पासाठी अतिक्रमण ठरते अडचणीचे - Marathi News | The encroachment for the Smartcity project determines the problem | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्मार्टसिटी प्रकल्पासाठी अतिक्रमण ठरते अडचणीचे

देशात काही महत्त्वाचे शहर स्मार्टसिटी म्हणून विकसित करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. ...

२४ दिवसानंतरही भामरागडातील कार्यालयांचा वीज पुरवठा खंडीतच - Marathi News | Even after 24 days, the BHAMRADADAT office has no power supply | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२४ दिवसानंतरही भामरागडातील कार्यालयांचा वीज पुरवठा खंडीतच

तालुक्यात १८ जूनच्या रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ...

खरीप हंगामासाठी २० हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा - Marathi News | Supply of 20 thousand metric tonnes of fertilizers for Kharif season | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खरीप हंगामासाठी २० हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा

खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार ५१० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. ...

ब्रह्मपुरी आगारातून आणले जात आहे डिझेल - Marathi News | Diesel is being brought from Brahmapuri Agra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ब्रह्मपुरी आगारातून आणले जात आहे डिझेल

स्थानिक आगारातील डिझेलपंप मागील चार दिवसांपासून बंद पडला असल्याने ब्रह्मपुरी आगारातून डिझेल आणून आगारातील बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. ...