नागपूर : १३ ऑगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. ...
मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी ...
नागपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडपीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवार ...
नागपूर : गिीखदान आणि कोराडी परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्यासाठी गिीखदान आणि मुख्यालयात ...