शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:58 IST

नहरावरील पुलाच्या खांबाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मागे बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी असून मुलगा सुखरूप आहे. सदर घटना कुरूळ जवळ सायंकाळी ६ वाजता घडली.

ठळक मुद्देकुरूळजवळची घटना । दुसरा जखमी, मुलगा सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : नहरावरील पुलाच्या खांबाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मागे बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी असून मुलगा सुखरूप आहे. सदर घटना कुरूळ जवळ सायंकाळी ६ वाजता घडली.रूपेश शामसुंदर दुधबळे रा. मनोरा ता. बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे. रूपेश हा एमएच ३३ बीएम ७९९६ क्रमांकाच्या दुचाकीने तळोधी येथील सासूरवाडीला जात होता. दरम्यान कुरूळ गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या खांबाला जाऊन धडकली. दुचाकीची धडक जबर असल्याने रूपेशचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला इसम गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले आहे. त्याचे नाव कळू शकले नाही. याच दुचाकीवर लहान मुलगा बसला होता. त्याला मात्र कोणतीही इजा झाली नाही. घटनेबाबत चामोर्शी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू