शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ओबीसी युवा महासंघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:37 AM

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शिष्यवृत्ती अदा करावी, ओबीसींची जनगणना जाहीर करावी आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी गडचिरोली येथील धानोरा मार्गावर राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी डिग्री जलाओ आंदोलन केले.

ठळक मुद्देजनगणना जाहीर करा : युवकांनी डिग्रीच्या झेरॉक्स प्रती जाळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शिष्यवृत्ती अदा करावी, ओबीसींची जनगणना जाहीर करावी आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी गडचिरोली येथील धानोरा मार्गावर राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी डिग्री जलाओ आंदोलन केले. दरम्यान यावेळी युवकांनी डिग्रीच्या झेरॉक्स प्रती जाळल्या.यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे, कार्याध्यक्ष किरण कटरे, तालुकाध्यक्ष सूरज डोईजड, राहुल भांडेकर, तुषार वैरागडे, वैभव जुआरे, अंकित सोनटक्के यांच्यासह बहुसंख्य युवक, कार्यकर्ते उपस्थित होते.सत्ताधारी भाजपासह काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्टÑातील ओबीसींच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप महासंघाचे अध्यक्ष रूचित वांढरे यांनी यावेळी केला. याप्रसंगी ओबीसींची जनगणना जाहीर करा, आरक्षण पूर्ववत करा, ओबीसी जिंदा बाद, अशा प्रकारची नारेबाजी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनापूर्वी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पत्र परिषद घेतली. राजकीय पक्ष निवडणुकीतील व्होट बँक म्हणून ओबीसी समाजाचा वापर करीत आहेत. विद्यमान केंद्र व राज्य सरकारकडून ओबीसींची फसवणूक होत आहे, असा आरोप वांढरे यांनी यावेळी केला.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती