शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदारांनो मतदानाचा हक्क बजावा; विधानसभेसाठी नावनोंदणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 17:32 IST

बीएलओंची घरोघरी भेट : मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक बुथवर मतदार यादीमध्ये घोळ दिसून आला. अनेक मतदारांची नावे यादीत नव्हती, तर बहुतांश मतदारांची नावे दुसऱ्याच बुथच्या यादीत होती. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. दि. २५ जून ते २४ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय केंद्रस्त अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी भेट देऊन नवीन पात्र मतदारांची नोंदणी तसेच यादीची तपासणी करतील.

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जे मतदार १८ वर्षांचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र. ६ भरून नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरित झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.

१ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांची नोंदणी१ जुलै २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील अशा नवमतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार आहे.

नवमतदारांनो नोंदणी कशी कराल?● निवडणूक विभागाने निश्चित केलेल्या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.● यासाठी त्यांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ऑफलाइन, तर निवडणूक विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

२५ जुलै रोजी एकत्रिकृत यादी● विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्त्यात बदल करुन घेता येईल.● सर्व दुरुस्तीसह दि. २५ जुलै रोजी एकत्रिकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

२० ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणारदि. २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येणार आहेत. १९ ऑगस्टपर्यंत हरकती निकाली काढून २० ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्र. ६ भरून विहित मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.- संजय दैने, जिल्हाधिकारी 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोली