कोरोना संकटातून समाजाला भयमुक्त करण्याकरिता सामूहिक प्रयत्नाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:39 AM2021-05-06T04:39:16+5:302021-05-06T04:39:16+5:30

येथील गो. ना. मूनघाटे महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाद्वारे बुधवारी कोरोना संकटाचा समाजशास्त्री अध्ययन या विषयावर आभासी पद्धतीने एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे ...

The need for a collective effort to free society from the Corona crisis | कोरोना संकटातून समाजाला भयमुक्त करण्याकरिता सामूहिक प्रयत्नाची गरज

कोरोना संकटातून समाजाला भयमुक्त करण्याकरिता सामूहिक प्रयत्नाची गरज

Next

येथील गो. ना. मूनघाटे महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाद्वारे बुधवारी कोरोना संकटाचा समाजशास्त्री अध्ययन या विषयावर आभासी पद्धतीने एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. परिषदेत मार्गदर्शक म्हणून लखनौ विद्यापीठाचे समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. डी.आर. साहू, मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. नारायण कांबळे, सागर विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिवाकर राजपूत आदी सहभागी झाले होते.

प्रास्ताविक विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी.एम कराडे, संचालन प्रा. डॉ. रवींद्र विखार, प्रा. डॉ. गोपी निंबाते तर आभार प्रा. डॉ. दशरथ आदे यांनी मानले. आभासी परिषदेत डॉ. स्निग्धा कांबळे, प्रा. डॉ. नरेन्द्र आरेकर, डॉ. प्रीती काळे, प्रा संजय चव्हाण, प्रा. कोंडावार, प्रा. डॉ. गजेन्द्र कढव, विनय हातोळे तसेच सर्व विदर्भ समाजशास्त्र परिषदेचे कार्यकारिणी सदस्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक सहभागी झाले होते.

Web Title: The need for a collective effort to free society from the Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.