शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी भाजीपाल्याचा ट्रक जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:51 PM

कोरची तालुक्यातील घाटावर सशस्त्र नक्षल्यांनी भाजीपाला वाहून नेणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्याने मार्ग बंद पडल्याने आज सकाळपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देभाजीपाल्याचा ट्रक पेटवला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरची तालुक्यातील घाटावर सशस्त्र नक्षल्यांनी भाजीपाला वाहून नेणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्याने मार्ग बंद पडल्याने आज सकाळपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या परिसरात २५ ते ३१ जानेवारीदरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात प्रतिकार सप्ताह साजरा करीत बंद पाडण्याचे आवाहन प्रतिबंधित नक्षल संघटनेने बॅनर लावत केले होते. मात्र या आवाहनाचा कोणताच प्रभाव जनजीवनात जाणवत नव्हता. मात्र रात्री २० ते २५ चा संख्येत असलेल्या नक्षल्यांनी कोरची घाटावरील पहिल्या वळणावर चंद्र्रपूर वरून रायपूरकडे जात असलेल्या ट्रकला थांबवत त्यातीलच डिझेल वाहनावर शिंपडत पेटवून दिले. तसेच ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून वाहतूक बंद पाडली. आज सकाळी वर्तमानपत्रे घेऊन कोरचीकडे जाणारे वाहन पोहचू शकले नाही. तसेच सकाळच्या कोरची नागपूर व इतर बसेससूद्धा अडकून पडलेल्या आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी