शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलीची गोळ्या झाडून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:47 PM

नक्षल चळवळीतून पाच वर्षांपूर्वी बाहेर येऊन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील दराची या गावाजवळील जंगलात घडली.

ठळक मुद्देनक्षल्यांनीच केली हत्यासामान्य जीवन जगण्याचा करीत होता प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल चळवळीतून पाच वर्षांपूर्वी बाहेर येऊन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील दराची या गावाजवळील जंगलात घडली. विलास उर्फ तलवारशहा बाबुराव मडावी (२४) रा.नाडेकल, ता.कोरची असे मृत युवकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, नक्षल्यांच्या खोब्रामेंडा प्लाटून बी (५६) चा सदस्य असलेल्या तलवारशहाने २० मार्च २०१३ रोजी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी तो अवघा १९ वर्षाचा होता. आत्मसमर्पणानंतर सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न तो करीत होता. यादरम्यान त्याचे लग्नही झाले. सध्या तो आपल्या सासरवाडीला धानोरा तालुक्यातील दराची या गावी आला होता. तेथूनच शुक्रवारी रात्री काही नक्षलवाद्यांनी त्याला जंगलात नेले आणि गोळ्या झाडून हत्या केली. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह गावाजवळ आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. हे कृत्य नक्षल्यांच्या कोणत्या दलमने केले हे कळू शकले नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी