शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nagar Panchayat Election 2022 : धानोरा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 14:17 IST

धानोरा नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १३ जागा जिंकत काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला  ३ तर अपक्षला १ जागा मिळवता आली आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ९ नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. प्रत्येक नगरपंचायतीत १७ जागा असून एकूण १५३ जागांसाठी ६०१ उमेदवार उभे हाेते. अनेक राजकीय पक्षांनी नगर पंचायतींच्या निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावली हाेती. लाेकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला प्रचारात झाेकून दिले हाेते. 

धानोरा नगरपंचायत निवडणुकीत धानोरा नगर पंचायतीवर कांग्रेसने दणदणीत विजय मिळविला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला  ३ तर अपक्षला १ जागा मिळवता आली आहे. याआधी येथे भाजपची सत्ता होती पण यावेळी काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. तर, ३ जागेसह भाजप दुसऱ्या स्थानी असून १ जागा अपक्षला मिळाली आहे.   

धानोरा येथे ८९.७७ टक्के मतदान झाले. यात १३१ पुरुष व १४१ महिला असे २७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

धानोरा नगरपंचायत निकाल

काँग्रेस - १३

भाजप - ३

अपक्ष - १

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२