शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

११६ पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पोलीस दलात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्टÑ दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक ...

ठळक मुद्देनक्षलग्रस्त भागात केलेल्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान : जिल्हा व अपर पोलीस अधीक्षकांचाही सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस दलात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्टÑ दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानित केले जाते. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील ११६ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि अजयकुमार बन्सल यांचा समावेश आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडचिरोली पोलीस दलाने पोलीस महासंचालक पदकाच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पाडल्या.वर्षभरात जहाल नक्षलवादी नर्मला हिच्यासह २२ नक्षलवाद्यांना अटक केली. जहाल नक्षलवादी विलास कोला याने एके-४७ या रायफलसह आत्मसमर्पण केले. वर्षभरात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा पोलीस दलाने केला. अशा विविध कामगिरीचा विचार करून पोलीस महासंचालक पदाने त्यांना गौरविले जाणार आहे.पदक जाहीर झालेल्यांमध्ये एपीआय शंकर बिराजदार, पीएसआय प्रदीप तुंबे, सुरज सुसतकर, संकेत शिंदे, ज्ञानेश्वर झोल, स्वप्नील गोपाले, वैभव रनखंब, धनराज काळे, योगीराज जाधव, वैभव पाटील, महेश कुमार, कल्पेश खारोडे, एसआय पुरूषोत्तम नारनवरे यांचा समावेश आहे.त्याचबरोबर वरिल अधिकाऱ्यांशिवाय ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ सहायक पोलीस निरीक्षक, २१ पोलीस उपनिरीक्षक, ७ सहायक फौजदार आणि ७८ पोलीस जवानांचा समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस